E-GOV | Online Payment
icon  Student Login icon   Staff Login icon   Alumni Login
MAFSU Toll Free Contact: 1800-233-3268 (10 am - 6 pm)

-:शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त माहिती: पोस्टर्स:-

>>>विस्तृत माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या विषयावर/लिंक वर क्लिक करा<<<

अ.क्र. विषय अ.क्र विषय
१ दूध उत्पादनाची दशसूत्री १३ दुधाळ जनावरांची निवड
२ दूध उत्पादनात घट होण्याची कारणे १४ घरच्या घरी पशुखाद्य निर्मिती िवड
३ खनिज मिश्रणाची आवश्यकता १५ घटसर्प
४ वैरणीची बचत १६ शेळ्या मेंढ्यांतील प्लेग
५ गायी-म्हशीतील माजाची लक्षणे १७ नील जिव्हा
६ कृतीम रेतन १८ फऱ्या
७ बाह्य परोपजीवी नियंत्रण १९ लाळया खुरकुत
८ वासरांची निगा २० शेळ्या मेंढ्यांतील देवी
९ जनावरांचे लसीकरण २१ लसून घास
१० जनावरांचे जंतनाशन २२ बरसीम
११ चारापिक लागवडीचे फायदे २३ संकरीत नेपियर
१२ बहुवार्षिक जवार २४ मका

जनावरांच्या विविध जातींबद्दल माहिती

अ.क्र. विषय अ.क्र विषय
१ जर्सी १३ गीर
२ होलस्टेन फ्रिजियन १४ देवणी
३ साहिवाल १५ गौळाऊ
४ डांगी १६ लाल कंधारी
५ खिल्लार १७ कांक्रेज
६ उस्मानाबादी शेळी १८ संगमनेरी शेळी
७ ब्लॅक बेंगाल शेळी १९ दख्खनी मेंढी
८ मराठवाडी म्हैस २० पंढरपुरी म्हैस
९ नागपुरी म्हैस २१ मुऱ्हा म्हैस
१० जाफराबादी म्हैस २२ जाफराबादी म्हैस
११ देवणी गोवंश २३ देवणी गोवंशा सबंधित काही क्षणचित्रे
१२ राष्ट्रीय/विभागीय/राज्यस्तरीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त देवणी पशुपालक

-:महाविद्यालयाच्या पशुवैद्यक-तज्ञांचे शेतकरी व पशुपालकांसाठी मार्गदर्शनपर विविध प्रसार माध्यमांमधून प्रसारीत झालेले कार्यक्रम:-

कार्यक्रमाचा विषय रेबीज मुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी जन जागृती अभियान

सहभागी तज्ञाचे नाव डॉ. अशोक भोसले

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, ३० एप्रिल २०२५

कार्यक्रमाचा विषय: पावसाळ्यामध्ये पशुधनाची काळजी

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. रवींद्र जाधव

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, ४ जुलै २०२४

कार्यक्रमाचा विषय: पावसाळ्यामध्ये पशुधनाची काळजी

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. प्रफुल्ल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, ७ नोव्हेंबर २०२३

कार्यक्रमाचा विषय: पशुंमधील सर्पदंशाचे निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल भिकाने

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, ३ नोव्हेंबर २०२१

कार्यक्रमाचा विषय: वातावरण बदलानुसार म्हशीमधील प्रजनन क्षमता आधुनिक उपचार पध्दती

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, २५ ऑगस्ट २०२०

कार्यक्रमाचा विषय: कुक्कुटपालनामध्ये जैवसुरक्षेचे महत्व

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. राहुल सूर्यवंशी

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, २३ एप्रिल २०१९

कार्यक्रमाचा विषय: लाव्ही पालन – एक उत्तम पर्याय

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. राम कुलकर्णी

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, १९ मार्च २०१९

कार्यक्रमाचा विषय: जनावरांमधील विविध रोगांचे निदान

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. संभाजी चव्हाण

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, २६ जुलै २०१८

कार्यक्रमाचा विषय: दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. विश्वास साळुंके

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, १ जून २०१७

कार्यक्रमाचा विषय: चारा उत्पादन व व्यवस्थापन

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. प्रफुल्ल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, २३ फेब्रुवारी २०१८

कार्यक्रमाचा विषय: पावसाळ्यापूर्वी जनावरांना करावयाचे लसीकरण

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल भिकाने

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, ३० मे २०१७

कार्यक्रमाचा विषय: म्हशींमधील लालमूत्र रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी उपाययोजना

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल भिकाने

प्रसारमाध्यम: साम टीव्ही न्यूज, २४ डिसेंबर २०१४

कार्यक्रमाचा विषय: प्रसूतीपूर्व व प्रसुतीनंतर जनावरांची घ्यावयाची काळजी

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. अनिल पाटील

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, आमची माती आमची माणसं, २ मार्च २०१८

कार्यक्रमाचा विषय: जनावरातील रिंगणी आजार आणि उपचार

सहभागी तज्ञाचे नाव: डॉ. संजीव पितलवार

प्रसारमाध्यम: दूरदर्शन सह्याद्री, कृषीदर्शन, ४ मे २०१८

MAFSU ICAR DAHD VCI MSVC RTI Disclaimer and Policies Help Accessibility Statement Sitemap Feedback